shop now

विचार खजिना



*महत्वाकांक्षी माणसं शांत असली की समजावं की एका मोठ्या युद्धाची तयारी चालू आहे*   
-*छत्रपती शिवाजी महाराज

भूतकाळ कितीही कठीण का असेना. . . 
नव्याने सुरुवात करणे नेहमीच शक्य असते. 
-गौतम बुद्ध 


कोणतेही कार्य अडथळ्यावाचून पार पडत नाही.शेवटपर्यंत
जे प्रयंत्न करत राहतात त्यानांच यश प्राप्त होते.
 -स्वामी विवेकानंद   

कार्यात यश मिळो ना मिळो,प्रयंत्न करण्यात
 कधीही माघार घेता कामा नये 
- लोकमान्य बाळ गंगाधर टिळक 


तुमची स्वप्ने तेव्हाच पूर्ण होतात 
जेव्हा ती पूर्ण करण्याची हिम्मत 
तुमच्या मध्ये असते. 
-वॉल्ट डिस्ने 

"जेव्हा ऐरण होशील...तेव्हा घाव सोस...
  अन हातोडा  होशील तेव्हा घाव घाल..." 
-डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम 

आपले सर्वात यश यात नाही कि 
आपला कधी पराभव झाला नाही पण 
यात आहे पराभव झाल्यावर प्रत्येक 
वेळी आपण लढण्यास सज्ज झालो 
-नेल्सन मंडेला 

कोणताच विजय अंतिम नसतो आणि 
पराभव म्हणजे शेवट नसतो . 
कोणत्याही परिस्थितीत धैर्य हे महत्वाचं असतं 
आणि तेच कामी येतं. 
-सर विल्सन चर्चिल 

जर तुम्हाला सूर्याप्रमाणे चमकायचे असेल तर 
मग आधी त्याच्याप्रमाणे प्रज्वलित होण्यास शिका. 
-अडोल्फ हिटलर 

उठा ! जागृत व्हा !!
जोपर्यंत आपले ध्येय साध्य 
होत नाही तो पर्यंत थांबु नका... 
-कुसुमाग्रज                                                                                                                   
मैत्री हा जर तुमचा विकपॉईंट 
असेल तर तुम्ही जगातील 
सर्वात शक्तिमान व्यक्ती आहात. 
-अब्राहम लिंकन 

अहंकार  =____                 ज्ञान 
      'जितकं  ज्ञान वाढेल ,
अहंकार तेवढाच कमी होईल,
     जेवढं ज्ञान कमी 
अहंकार तेवढाच जास्त होईल..'
-सुविचार 



ज्यावेळी इतर लोक वेळ वाया घालवतात,
त्याच वेळात बहुतेक  लोक प्रगती करतात. 
-हेन्री फोर्ड 


आपल्या क्षेत्राचं सखोल ज्ञान,
मेहनत व प्रामाणिकपणा असेल,
 तर पैसा आणि प्रसिद्धी आपोआप येतात 
-सुविचार 


तुमच्यावर कोणी टीका करत नसेल 
याचा अर्थ तुम्ही यशापासून सध्या 
तरी खूप दूर आहात  
-सुविचार   

सुदंर दिसण्यात आणि 
सुदंर असण्यात फरक आहे 
-स्वामी विवेकानंद 

केवळ गोड बोलणारी माणसे पुष्कळ असतात 
पण हितकारक पण कटु आणि सत्य बोलणारी 
व ऐकणारी दुर्मिळ असतात 
-महर्षी व्यास 

काही गोष्टी आयुष्यात  पुन्हा पुन्हा घडत असतात 
जो पर्यंत तुम्ही त्यांच्या कडून योग्य धडा घेत नाही 
--सुविचार 


जीवन हा एक वेगळाच संघर्ष आहे 
जिंकलात तर काही जिवलग मागेच राहतात 
हरलात तर आपलेच आपणाला 
मागे सोडून जातात 
-सुविचार 

अपयश हे तुम्हाला विनम्रता शिकवते,
यश तुमच्या व्यक्तिमत्वाला चमक देते ,
परंतु आत्मविश्वास तुम्हाला 
पुढे चालण्याची प्रेरणा देते!

आयुष्यात जोखीम पत्करा,
जिंकलात तर नेतृत्व कराल,
हरलात तर मार्ग दर्शन कराल. 
---स्वामी विवेकानंद 

लोक तुमच्याकडे कोणत्या 
नजरेने पाहतात,यापेक्षा 
तुम्ही स्वतःकडे कोणत्या 
नजरेने पाहता हे महत्वाचे 
-सुविचार 

No comments:

Post a Comment