shop now

Monday, 25 July 2016

WELCOME

नमस्कार मित्रांनो. . .  


आपले या नवीन ब्लॉग मध्ये आपुलकीने आणि सहर्ष स्वागत मित्रांनो. . . !

तसा  म्हणावं तर हा पहिलाच प्रयत्न आहे आणि मला असा विश्वास वाटतो कि तुम्ही मला समजून आणि सांभाळून घ्याल तसेच काही चुकले तर माफ  कराल कारण तुम्ही वाचक खूप मोठ्या मनाचे आहेत आणि असतात.

इथून पुढे आपणांस विविध विषयांवर माहिती देण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहील व आहे.


  चला तर मग !

पुढच्या प्रवासाला !!!


धन्यवाद.

आम्ही आपणांस फलटण मधील विविध विषयांवर माहिती देण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे.(It provides News,Features,entertainment, business, sports & more.)
Impressum;-Any Hate /Abusing Comments on Religion or Personal attacks will not be tolerated. Please Restrain from making such statements or we will be forced to block you.
 आपले फलटण-एक संस्थान या पेज मध्ये आपुलकीने आणि सहर्ष स्वागत मित्रांनो. . . ! 
(Welcome to official page of फलटण-एक संस्थान)